मयूर गहात यांचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
स्थानिक सर्वोदर्य वार्डातील रहिवाशी मयूर गहात यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले . मृत्यूसमयी ते २६ वय वर्षाचे होते . इंदिरा गांधी चौकात वर्हाडी चिवडा विक्री करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते . मयूर अत्यंत प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाचा होता.  त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-18


Related Photos