संजय गहाणे सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय समितीच्या अध्यक्षपदी निवड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा विभागांतर्गत, ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथील संनियंत्रण व सल्लागार समिती गठित करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी आमदार प्रतिनिधी म्हणून रत्नापूर येथील सिंदेवाही काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय रामचंद्र गहाणे यांची निवड करण्यात आली असून त्यांचे सर्व विभागातुन अभिनंदन होत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




