महत्वाच्या बातम्या

  अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज गुरुवार २१ में रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी ११.०० वा. : लापल्ली येथे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रमास उपस्थिती

(संदर्भ-उपप्रादेशोक परिवहन कार्यालय, गडचिरोली)

दुपारी ०१.०० वा. : कार्यकर्ता सोबत चर्चा, स्थाळ राजवाडा अहेरी, नंतर राजवाडा अहेरी येथे राखीव व मुक्काम





  Print






News - Gadchiroli




Related Photos