महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा दौरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे १४ एप्रिल,२०२६ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.
१४ एप्रिल,रोजी सकाळी ११.१५ वाजता वाय.सी.एम. कॉलेज ग्राऊंड, लाखांदुर हेलिपॅड आगमन यानंतर सकाळी ११.३० वाजता तहसिल कार्यालय, लाखांदूर कार्यालयाचे उद्घाटन करतील. स्थळ : तहसिल कार्यालय लाखांदूर, व दुपारी १२.३० वाजता नगरपंचायत लाखांदूर अंतर्गत ग्रंथालयाचे लोकार्पण करतील.
स्थळ : लाखांदूर, त्यानंतर दुपारी १.०० वाजता वाय.सी.एम. कॉलेज ग्राऊंड, लाखांदुर येथून हेलिकॉप्टरने नागपूर विमानतळकडे प्रयाण करतील.
News - Bhandara




Petrol Price




