महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२३ नोव्हेंबर महत्वाच्या घटना

१९२४ : एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.

१९३६ : लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.

१९५५ : कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.

१९७१ : चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.

१९९२ : आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.

१९९९ : नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.

२३ नोव्हेंबर जन्म

८७० : बायझँटाईन सम्राट अलेक्झांडर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून ९१३)

१७५५ : लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी १८३२)

१८८२ : उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९५३)

१८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)

१९२३ : लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर २००२)

१९२६ : आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०११)

१९३० : अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९७२)

१९६१ : पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.

१९६७ : दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा जन्म.

१९८४ : अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा जन्म.

१९६२ : भारतीय अमेरिकन वैज्ञानिक आणि आण्विक इमेजिंगचे प्रणेते संजीव सॅम गंभीर यांचा जन्म (मृत्यू : १८ जुलै २०२०)

१९४३ : पाकिस्तानी इतिहासकार आणि लेखक मुहम्मद नवाज खान यांचा जन्म (मृत्यू : ३ ऑक्टोबर २०१५)

१९३५ : सोव्हिएत अंतराळवीर, जॉर्जी डोब्रोव्होल्स्की आणि व्हिक्टर पटसायेव यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती व्लादिस्लाव वोल्कोव्ह यांचा जन्म (मृत्यू : २९ जून १९७१)

१९२५ : एल साल्वाडोर देशाचे अध्यक्ष जोस नेपोलियन दुआर्टे यांचा जन्म (मृत्यू : २३ फेब्रुवारी १९९०)

१९१४ : मेजर लीग बेसबॉलमधील पहिले आफ्रिकन अमेरिकन पंच एम्मेट एशफोर्ड यांचा जन्म (मृत्यू : १५ मार्च १९८०)

१८७१ : ऑस्ट्रेलियन वकील आणि राजकारणी, व्हिक्टोरियाचे २४ वे प्रीमियर विल्यम वॅट यांचा जन्म (मृत्यू : १३ सप्टेंबर १९४६)

१८६० : स्वीडन देशाचे १६वे पंतप्रधान - नोबेल पारितोषिक जल्मार ब्रांटिंग यांचा जन्म (मृत्यू : २४ फेब्रुवारी १९२५)

१८३८ : ग्रीस देशाचे ९७ वे पंतप्रधान, बँकर आणि मुत्सद्दी स्टेफॅनोस स्कॉलौडिस यांचा जन्म (मृत्यू : १९ ऑगस्ट १९२८)

१२२१ : कॅस्टिल आणि लिओनचा राजा अल्फोन्सो एक्स यांचा जन्म (मृत्यू : ४ एप्रिल १२८४)

२३ नोव्हेंबर मृत्यू

१९३७ : नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८५८)

१९५९ : अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १८९१)

१९७० : सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१०)

१९८९ : भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)

१९९३ : इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९०५ – व्हेनिस, ईटली)

१९९९ : अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या कुमुद सदाशिव पोरे यांचे निधन.

२०००: चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक बाबूराव सडवेलकर यांचे निधन. (जन्म: २८ जून १९२८ – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र)

२००६ : झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३६)

२०२१ : दक्षिण कोरिया देशाचे ५वे राष्ट्राध्यक्ष चुन डू-ह्वान यांचे निधन (जन्म: १८ जानेवारी १९३१)

२०२० : भारतीय चित्रपट अभिनेते वरून बडोला यांचे निधन (जन्म: ७ जानेवारी १९४७)

१९९७ : हुल्डा क्रुक्स - यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी जपान मधील सर्वोच्च शिखर माउंट फुजीवर चढाईकरणाऱ्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आणि महिला यांचे निधन (जन्म: १९ मे १८९६)

१९८३ : पाकिस्तानी अभिनेते, निर्माते आणि लेखक वाहीद मुराद यांचे निधन (जन्म: २ ऑक्टोबर १९३८)

१९७९ : भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)

१९७७ : भारतीय शैक्षणिक व राजकारणी प्रकाश केर शास्त्री यांचे निधन (जन्म: ३० डिसेंबर १९२३)

१९६६ : आयर्लंड देशाचे २रे अध्यक्ष, आयरिश पत्रकार आणि राजकारणी सेन टी. ओकेली यांचे निधन (जन्म: २५ ऑगस्ट १८८२)





  Print






Related Photos