महत्वाच्या बातम्या

 भाजपाच्या कमळाला विजयी करा : आमदार डॉ. देवराव होळी


- महायुतीचे उमेदवार  खा. अशोक नेते यांच्या प्रचारार्थ  पोटेगांव बूथ क्र. १८७ येथील जनतेशी साधला संवाद

विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या कमळाला मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे अशी विनंती आ.डॉ. देवराव होळी यांनी पोटेगाव बुथ क्रमांक १८७ वरील  घरोघरी संपर्क साधून जनतेशी संवाद करताना केली.

यावेळी प्रामुख्याने तालुका अध्यक्ष विलास पा. भांडेकर, तालुका महामंत्री बंडु झाडे, शक्ती केंद्र प्रमुख किशोर मुनरतीवार, बूथ प्रमुख रवी सुरपाम, तुळशीराम हरेकुमरे, हिरामण वाडगुरे, पुरुषोत्तम बावणे, मनोज शेडमाके, वैभव शेडमाके, महेश सुरपाम, प्रमोद गेडाम, स्वप्नील सुरपाम, इंद्रजित गुरनुले, दिलीप मोहुर्ले, निर्मला सुरपाम, योगिता सुरपाम उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos