महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज सोमवार ११ डिसेंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम    


- सकाळी इंदाराम, अहेरी येथे जनसंपर्क करतील.

- ११ वाजता एटापल्ली तालुक्यातील उड्डेरा येथे कार्यक्रमाला उपस्थित राहतील. 

- दुपारी ३ वाजता अहेरी येथे जनसंपर्क करतील. 

- ८ वाजता एटापल्ली तालुक्यातील गेदा येथे नाटकाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. 

- सायंकाळी अहेरी येथे जनसंपर्क करतील.





  Print






News - dincharya




Related Photos