महत्वाच्या बातम्या

 ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा उद्या वर्धा जिल्हा दौरा कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू उद्या १३ ऑक्टोंबर रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. 

त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

१३ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता चरखा सभागृह, सेवाग्राम येथे आयोजित दिव्यांग कल्याण अभियान कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ४ वाजता डॉ.अमरदीप भीमराव शानू यांच्या रुग्णालयास भेट, सायंकाळी ४.३०  वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित दिव्यांग संबंधित राबविण्यात येणा-या विविध योजनांचा आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी ५.३० वाजता विश्रामगृह येथे राखीव. सायंकाळी ६.३० वाजता वर्धा येथून अमरावतीकडे प्रयाण करतील.





  Print






News - Wardha




Related Photos