दुपारी ३ वाजतापर्यंत राज्यात ४१.१५ टक्के मतदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
आज २९ एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात घेतल्या जात असलेल्या मतदान प्रक्रियेत राज्यात दुपारी ३ वाजतापर्यंत ४१.१५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 

ठाणे- 38.52 टक्के मतदान
कल्याण- 33.77 टक्के मतदान
भिवंडी- 39.35 टक्के मतदान
पालघर 46.77 टक्के मतदान
दक्षिण मुंबई- 38.76 टक्के मतदान
उत्तर पश्चिम मुंबई- 46.12 टक्के मतदान
उत्तर मुंबई- 44.65 टक्के मतदान
दक्षिण मध्य मुंबई- 41.09 टक्के मतदान
उत्तर मध्य मुंबई- 39.84 टक्के मतदान
उत्तर पूर्व मुंबई- 43.12 टक्के मतदान
नाशिक- 41.72  टक्के मतदान
दिंडोरी- 46.13 टक्के मतदान
धुळे- 40.63  टक्के मतदान
शिरुर- 41.48 टक्के मतदान
नंदुरबार- 51.96 टक्के मतदान
नऊ राज्यांतील 72 मतदारसंघांत 49.53 टक्के मतदान  Print


News - Rajy | Posted : 2019-04-29


Related Photos