महत्वाच्या बातम्या

 ममता मुलींचे वसतिगृहाची मान्यता रद्द


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : युग प्रवर्तक शिक्षण संस्था (वासेळा) या संस्थेद्वारे संचालित ममता मुलीचे वसतिगृह विद्यानगर या वसतिगृहाची सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून शासनाने मान्यता रद्द केली आहे. 

सदर वसतिगृहात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास तसेच कोणताही अनुसूचित प्रकार घडल्यास संबंधित संस्था तसेच प्रवेश घेणारे विद्यार्थी व त्यांचे पालक जबाबदार राहतील,असे जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos