महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज रविवार २१ मे रोजीचा दैनंदिन कार्यक्रम  


- सकाळी अहेरी, इंदाराम येथे जनसपंर्क करतील. 

- दुपारी ११ वाजता अहेरी तालुक्यातील गेर्रा येथे माता मंदिर उद्धटनात उपस्थित राहतील. 

- दुपारी २ वाजता अहेरी तालुक्यातील वेंकटरावपेठा येथे नवस कार्यक्रमाला उपस्थित राहतील. 

- ४ वाजता चौरंगपल्ली येथे महांकाली मंदिर जवळ कार्यक्रमाला उपस्थित राहतील. 

- सायंकाळी अहेरी येथे जनसपंर्क करतील. 





  Print






News - dincharya




Related Photos