महत्वाच्या बातम्या

 निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना सूचना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सुचिना आहे. की, जानेवारी २०२३ च्या निवृत्तीवेतनासोबत महागाई भत्ता थकबाकी देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे महागाई भत्ता थकबाकी तपासण्याची तसेच आयकर कपातीबाबतची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जानेवारीचे निवृत्तीवेतन एक आठवडा विलंबाने होणार आहे, असे जिल्हा कोषागार अधिकारी अभय एस. निनावे यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos