महत्वाच्या बातम्या

 जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा जिल्हा दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी २४ एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

२४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता वर्धा शहरातील विविध जैन मंदिरांना भेटी देतील. सकाळी ९.३० वाजता चंद्रप्रभ जैन मंदिर येथे जैन समाज प्रतिनिधी व पदाधिकारी यांची बैठक घेतील. सकाळी ११.१५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी ३ वाजता पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी ४ वाजता सेवाग्राम आश्रमास भेट देतील. सायंकाळी ६ वाजता पुलगाव येथील जैन मंदिरास भेट व समाज प्रतिनिधीं सोबत बैठक घेतील. सायंकाळी ७ वाजता पुलगाव येथून नागपूरकडे प्रयाण करतील.





  Print






News - Wardha




Related Photos