आजचे दिनविशेष


२१ ऑक्टोबर महत्वाच्या घटना
१८५४ : फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.ऑफर शोधा
१८७९ : थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.
१८८८ : स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली.
१९३४ : जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.
१९४३ : सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना.
१९४३ : सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.
१९४५ : फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१९५१: डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.
१९८३ : प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.
१९८७ : भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले.भारतीय संस्कृती पहा
१९८९ : जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
१९९२ : अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
१९९९ : चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
२००२ : मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.
२१ ऑक्टोबर जन्म
१८३३ : स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १८९६)
१८८७ : भारतीय वकील आणि राजकारणी कृष्णा सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६१)
१९१७ : गायक व संगीतकार राम फाटक यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर २००२)
१९२० : धर्मभास्कर गं. ना. कोपरकर यांचा जन्म.
१९३१ : हिन्दी चित्रपट अभिनेते व निर्माते शम्मी कपूर यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट २०११)
१९४९ : इस्त्रायलचे ९ वे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचा जन्म.नकाशे पहा
१९३० : सोव्हिएत युनियनचे माजी पंतप्रधान इव्हान सिलायेव यांचा जन्म (मृत्यू : ८ फेब्रुवारी २०२३)
१९२७ : मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक फ्रिट्झ विंटरस्टेलर यांचा जन्म (मृत्यू : १५ सप्टेंबर २०१८)
१६७५ : जपानी सम्राट हिगाशियामा यांचा जन्म (मृत्यू : १६ जानेवारी १७१०)
२१ ऑक्टोबर मृत्यू
१४२२ : फ्रान्सचा राजा चार्ल्स (सहावा) यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १३८०)
१८३५ : तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १७७५)
१९८१ : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: ३१ जानेवारी १८९६ – धारवाड, कर्नाटक)कॅलेंडर पहा
१९९० : भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक प्रभात रंजन सरकार यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२१)
१९९५ : अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १९२५)
२०१० : भारतीय कवी आणि अनुवादक अ. अय्यप्पन यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९४९)
२०१२ : चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते यश चोप्रा यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९३२)




Petrol Price




