महत्वाच्या बातम्या

 आदिवासी गोंड समाज कुकडेल यांच्या वतीने दसरा सण साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : तालुक्यातील कुकडेल येथे आदिवासी गोंड समाज कुकडेल यांच्या वतीने 05 ऑक्टोबर 2022 रोज बुधवार ला सकाळी 10.00 वा. दसरा निमित्य राजा रावण यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजा करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारत नुरूटी पोलीस पाटील कुकडेल तर प्रमुख पाहुणे सौ. बासमोती हलामी सरपंचा ग्रामपंच्यात दवडी, सौ. सोनाय नुरूटी अंगणवाडी सेविका हलमीटोला, रमेश तुलावी उपसरपंच, दवडी मन्साराम नुरूटी ग्रामसभा अध्यक्ष, मंगलसिंग कोवाची, दिनेश हलामी, विजय नुरूटी, विशवनाथ नुरूटी, इंद्रप्रकाश हलामी व सर्व गावकरी महिला पुरुष युवक युवती उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक दशरत हलामी यांनी केले तर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन  भारत नुरूटी पोलीस पाटील व रमेश तुलावी उपसरपंच यांनी केले. सूत्रसंचालन दिपक हलामी तर आभार प्रदर्शन प्रेम तुलावी यांनी मानले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos