महत्वाच्या बातम्या

 कव्वाली मैदान, संजय नगर, गोंदिया येथील गोवारी समाज संघटन द्वारे (संजय नगर आणि गोविंदपुर) जनता की पार्टी चाबी संघटनेत प्रवेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया चे जनतेचे आमदार म्हणून प्रसिद्ध असलेले आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्याला प्रेरित होऊन गोंदिया शहरातील कव्वाली मैदान, संजय नगर, गोंदिया भागातील गोवारी समाज संघटन द्वारे (संजय नगर आणि गोविंदपुर) जनता की पार्टी चाबी संघटनेत प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. 

प्रवेश करणाऱ्यांमध्ये राजेश छगन नेवारे, मनोज नेवारे, मरसराम शहारे, योगेश शहारे, चेतन जोशी, उल्लास राऊत, प्रियंशु नेवारे, रोहित नेवारे, सचिन टांगसे, लोकेश नेवारे, राजु शहारे, खेमु राऊत, हरीश भोयर, लीलाधर टांगसे, दुर्गेश राऊत, दीपक नेवारे, बबलू टांगसे, नितीन शहारे तसेच गोवारी समाज महिला संघटन (संजय नगर आणि गोविंदपुर) च्या रेखा मनोज नेवारे, सविता शैलेश राऊत, पुष्पा प्रवीण टांगसे, अंजना नेवारे, दिव्या जोशी, उर्मिला टांगसे, जना टांगसे, पुण्या जोशी, राधिका टांगसे, भुमेश्वरी राऊत, निर्मला नेवारे, निर्मला राऊत, लक्ष्मी शहारे, शेवंता नेवारे, गीता शहारे, छन्नू शहारे, सोनू नेवारे, वंदना शहारे, वेणू नेवारे, भूमेश्वरी वाघाडे, भूमिका टांगसे, हिरण नेवारे, रजवंता नेवारे, सुनीता कालसर्पे, ज्योती नेवारे, मुन्नी सोनवाने यांचा समावेश असून सर्वांचे विधीवत दुपट्टा टाकून स्वागत करण्यात आले. 

सदर प्रवेश राजेंद्र कावड़े, राहुल यादव यांच्या नेतृत्वात तसेच मयूर मेश्राम आणि रोहित अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. 





  Print






News - Gondia




Related Photos