महत्वाच्या बातम्या

 तांत्रिक अडचणीमुळे वाहन परवाना ऑनलाईन प्रणाली बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : गेल्या दोन दिवसांपासुन सारथी या अनुज्ञप्ती संगणकीय प्रणाली मध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहे. त्यामुळे अनुज्ञप्ती धारकांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यास अडचणी येत आहे. 

सारथी प्रणाली दुरुस्ती करण्याचे काम एनआयसी मार्फत सुरु असुन लवकरच सदर संगणकीय प्रणाली पुर्ववत सुरु करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती व सर्वच लायसन्स धारकांनी याची नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos