महत्वाच्या बातम्या

 अहेरी तालुक्यातील देवलमारी येथील बंद बीएसएनएल टॉवरकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी तालुक्यातील १३ कि. मी. अंतरावर असलेल्या देवलमारी येथे वॉर्ड क्रमांक 2 मध्ये बंद पडलेले जुने बीएसएनएल टॉवर गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे वादळ- वारा, हवा - पाऊस आल्यामुळे बीएसएनएल टॉवर जोर जोराने आवाज येत असतो. त्यामुळे टॉवर पडण्याची शक्यता आहे. तरी याकडे ग्रामपंचात प्रशासन लक्ष देण्याची गरज आहे. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos