गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज शुक्रवार १५ मार्च रोजीचा दैनंदिन कार्यक्रम
- सकाळी इंदाराम, अहेरी येथे जनसपंर्क करतील.
- ११ वाजता अहेरी तालुक्यातील कोरसामगुड्डी येथे उपस्थित राहतील.
- १२ वाजता लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील.
- सायंकाळी अहेरी येथे जनसपंर्क करतील.
News - dincharya