महत्वाच्या बातम्या

 श्रृती चकोलेची मुंबई रेल्वे मेट्रोत निवड


- शासकीय आयटीआयच्या विदयार्थीनीचे यश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : शासकीय आयटीआय (मुली)भंडारा या संस्थेच्या या संस्थेतील (इलेक्ट्रॉनिक्स मेक्यानिक) या ट्रेडमधील सत्र २०२१-२३ या वर्षीची विदयार्थीनी श्रृती विजय चकोले या प्रशिक्षणार्थीनीची  टेक्नीशियन या पदाकरीता मुंबई रेल्वे मेट्रो  येथे निवड झाली.

तिच्या या यशाबददल तिचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारीविजय लाकडे तसेच संस्थेचे गटनिदेशक विजयलाल कावडे यांनी पुढील वाटचाली करीता श्रृतीला शुभेच्छा दिल्या.





  Print






News - Bhandara




Related Photos