महत्वाच्या बातम्या

 अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज मंगळवार २४ नोव्हेंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी नागपूर येथून अहेरी करिता प्रस्थान होतील .


दुपारनंतर अहेरी येथे नागरिकांशी संवाद साधतील निवेदने स्वीकारतील 





  Print






Related Photos