महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१६ जून महत्वाच्या घटना

१९०३ : फोर्ड मोटर कंपनीची सुरवात झाली.

१९११ : न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग (आय. बी. एम.) कंपनीची स्थापना.

१९१४ : सहा वर्षांच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका.

१९४७ : नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.

१९६३ : व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा अंतराळ प्रवास करणारी पहिली महिला अंतराळयात्री बनली.

१९९० : मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.

२०१० : तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला.

२०१३ : उत्तराखंड ढगफुटी - केदारनाथ येथे अनेक दिवस झालेल्या मुसळधार पाऊसामुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले, यात किमान ६ हजार लोकांचे निधन. ही २००४ च्या सुनामीनंतर देशातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती आहे.

२०१२ : शेन्झोऊ ९ अंतराळयान - चीनने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.

२०१० : भूतान हा देश तंबाखूवर पूर्णपणेबंदी करणारा हा जगातील पहिला देश बनला.

१९७७ : ओरॅकल कॉर्पोरेशन - कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) म्हणून सुरु झाली.

१६ जून जन्म

१७२३ : स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अ‍ॅडम स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १७९०)

१९२० : गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८९)

१९३६ : प्रसिद्ध ऊर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ शहरयार यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी २०१२)

१९५० : भारतीय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म.

१९६८ : आम आदमी पार्टी चे संस्थापक, समाजसेवक व सनदी अधिकारी अरविंद केजरीवाल यांचा जन्म.

१९९४ : गायिका आर्या आंबेकर यांचा जन्म.

१८९७ : जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार विजेते जॉर्ज विटिग (मृत्यू : २६ ऑगस्ट १९८७)

१८७४ : कॅनड देशाचे ९वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी आर्थर मेघेन याचा जन्म (मृत्यू : ५ ऑगस्ट १९६०)

१९३९ : जपान देशाचे सम्राट सम्राट कोनोए यांचा जन्म (मृत्यू : २२ ऑगस्ट ११५५)

१६ जून मृत्यू

१८६९ : भारतीय-इंग्रजी वनस्पतीशास्त्रज्ञ व संशोधक चार्ल्स स्टर्ट यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १७९५)

१९२५ : बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी देशबंधू चित्तरंजन दास यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १८७०)

१९३० : गॅरोकोम्पास चे सहसंशोधक एल्मर अॅम्ब्रोज स्पीरी यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८६०)

१९४४ : भारतीय रसायनशास्त्रज्ञ मास्टर ऑफ नायट्रेटस उर्फ आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८६१)

१९७१ : बीबीसी चे सह-संस्थापक जॉन रीथ यांचे निधन. (जन्म: २० जुलै १८८९)

१९७७ : मराठी रंगभूमीवरील गायक-नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९१२)

१९९५ : मंगेशकरांच्या मातोश्री शुद्धमतीतथा माई मंगेशकर यांचे निधन.

२०२० : भारतीय राजकारणी हरिभाऊ माधव जावळे यांचे निधन (जन्म: १ जून १९५३)

२०१५ : भारतीय आर्किटेक्ट - पद्म विभूषण, पद्मश्री चार्ल्स कोरिया यांचे निधन (जन्म: १ सप्टेंबर १९३०)

२०१४ : इक्वॅटोगुइनियन राजकारणी, इक्वेटोरियल गिनी देशाचे पंतप्रधान कॅन्डिडो मुआतेतेमा रिवास यांचे निधन (जन्म: २० फेब्रुवारी १९६०)

१९५३ : युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला मार्गारेट बॉन्डफिल्ड यांचे निधन (जन्म: १७ मार्च १८७३)





  Print






News - todayspecialdays




Related Photos