महत्वाच्या बातम्या

  Today SpecialDays News

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 22 Jan 2023

आजचे दिनविशेष  ..


महत्वाच्या घटना (२२ जानेवारी)

२२ जानेवारी १९०१ : राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.

२२ जानेवारी १९२४ : रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.

२२ जानेवारी १९४७ : भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 21 Jan 2023

आजचे दिनविशेष..


महत्वाच्या घटना 

२१ जानेवारी १७६१ : थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.

२१ जानेवारी १७९३ : राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.

२१ जानेवारी १८०५ : होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्र..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 20 Jan 2023

आजचे दिनविशेष  ..


महत्वाच्या घटना (२० जानेवारी )

२० जानेवारी १७८८ : इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्‍यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.

२० जानेवारी १८४१ : युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 19 Jan 2023

आजचे दिनविशेष  ..


महत्वाच्या घटना (१९ जानेवारी )

१९ जानेवारी १८३९ : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.

१९ जानेवारी १९०३ : अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.

१९ जानेवारी १९..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 18 Jan 2023

आजचे दिनविशेष  ..


महत्वाच्या घटना (१८ जानेवारी )

१८ जानेवारी १७७८ : कॅप्टन जेम्स कूक हे हवाई बेटांवर पोचणारे पहिले युरोपियन ठरले.

१८ जानेवारी १९११ : युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता...

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 17 Jan 2023

आजचे दिनविशेष  ..


महत्वाच्या घटना (१७ जानेवारी )

१७ जानेवारी १७७३ : कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.

१७ जानेवारी १९१२ : रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले.

१७ जानेवारी १९४५ : दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.

१७ जानेवारी १९४६ : संयुक्त राष्ट्र सुर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 16 Jan 2023

आजचे दिनविशेष  ..


महत्वाच्या घटना (१६ जानेवारी )

१६ जानेवारी १६६० : रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.

१६ जानेवारी १६६६ : नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला.

१६ जानेवारी १६८१ : छत्रपती संभाजी राजे यांचा छ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 15 Jan 2023

आजचे दिनविशेष  ..


महत्वाच्या घटना (१५ जानेवारी )

१५ जानेवारी १५५९ : राणी एलिझाबेथ (पहिली) यांची इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला.

१५ जानेवारी १७६१ : पानिपतचे तिसरे युद्ध संपले.

१५ जानेवारी १८६१ : एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्‌वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.

१..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 14 Jan 2023

आजचे दिनविशेष..


महत्वाच्या घटना 

१४ जानेवारी १७६१ : मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्‍याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.

१४ जानेवारी १९२३ : विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.

१४ जानेवारी १९९४ : मराठवाडा विद्याप..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 13 Jan 2023

आजचे दिनविशेष  ..


महत्वाच्या घटना (१३ जानेवारी)

१३ जानेवारी १६१० : गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.

१३ जानेवारी १८८९ : नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.

१३ जानेवारी १९१५ : इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९८०० लोकांचे निधन.

१३ जा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..