महत्वाच्या बातम्या

  Today SpecialDays News

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 01 Feb 2023

आजचे दिनविशेष  ..


महत्वाच्या घटना (१ फेब्रुवारी)

१ फेब्रुवारी १६८९ : गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.

१ फेब्रुवारी १८३५ : मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत

१ फेब्रुवारी १८८४ : ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.

१ फेब्रुवारी ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 31 Jan 2023

आजचे दिनविशेष  ..


महत्वाच्या घटना (३१ जानेवारी)

३१ जानेवारी १९११ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.

३१ जानेवारी १९२० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.

३१ जानेवारी १९२९ : सोव..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 30 Jan 2023

आजचे दिनविशेष  ..


महत्वाच्या घटना (३० जानेवारी)

३० जानेवारी १६४९ : इंग्लंडचे राजा पहिले चार्ल्स यांचा शिरच्छेद करण्यात आला.

३० जानेवारी १९३३ : अ‍ॅडॉल्फ हिटलर यांना जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला.

३० जानेवारी १९४८ : नथुराम गोडसे यांनी मोहनदास करमचंद ऊर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 29 Jan 2023

आजचे दिनविशेष  ..


महत्वाच्या घटना (२९ जानेवारी)

२९ जानेवारी १७८० : जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले.

२९ जानेवारी १८६१ : कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.

२९ जानेवारी १८८६ : कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिनवर ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 28 Jan 2023

आजचे दिनविशेष..


महत्वाच्या घटना

२८ जानेवारी १६६४ : मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध.

२८  जानेवारी १९४२ : दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.

२८ जानेवारी १९६१ : एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 27 Jan 2023

आजचे दिनविशेष  ..


महत्वाच्या घटना (२७ जानेवारी)

२७ जानेवारी ० : ट्राजान हे रोमन सम्राट झाले.

२७ जानेवारी १९८० : थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले.

२७ जानेवारी १८८८ : वॉशिंग्टन डी. सी. येथे द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी ची स्थापना.

२७ जानेवारी १९२६ : जॉन लोगीबेअर्ड यांनी प्रथमतः टेलिव्हिजनच..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 25 Jan 2023

आजचे दिनविशेष  ..


महत्वाच्या घटना (२५ जानेवारी)

२५ जानेवारी १७५५ : मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.

२५ जानेवारी १८८१ : थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.

२५ जानेवारी १९१९ : पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.

२५ जानेवारी ११९४१: प्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 24 Jan 2023

आजचे दिनविशेष  ..


महत्वाच्या घटना (२४ जानेवारी)

२४ जानेवारी १८४८ : कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले.

२४ जानेवारी १८५७ : दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.

२४ जानेवारी १८६२ : बुखारेस्ट ह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 23 Jan 2023

आजचे दिनविशेष  ..


महत्वाच्या घटना (२३ जानेवारी)

२३ जानेवारी १५६५ : विजयनगर साम्राज्याची अखेर.

२३ जानेवारी १७०८ : छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.

२३ जानेवारी १८४९ : डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला प..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 22 Jan 2023

आजचे दिनविशेष  ..


महत्वाच्या घटना (२२ जानेवारी)

२२ जानेवारी १९०१ : राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.

२२ जानेवारी १९२४ : रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.

२२ जानेवारी १९४७ : भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..