महत्वाच्या बातम्या

  Today SpecialDays News

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 24 Jul 2023

आजचे दिनविशेष..


२४ जुलै महत्वाच्या घटना

१५६७ : स्कॉटलंडची राणी मेरी पदच्युत झाल्यामुळे १ वर्षाचा जेम्स (सहावा) स्कॉटलंडच्या राजेपदी विराजमान झाला.

१७०४ : ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला.

१८२३ : चिलीमध्येे गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.

१९११ : हायराम बिंगहॅम – ३रे यांनी पेरूतील माचुपिच्चू हे प्राचीन इ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 23 Jul 2023

आजचे दिनविशेष..


२३ जुलै महत्वाच्या घटना

१८४० : कॅनडाचे प्रांत एकतीकरण कायद्याने तयार केले गेले.

१९०३ : फोर्ड मोटर कंपनीने पहिली कार विकली.

१९४२ : ज्यूंचेशिरकाण – त्रेब्लिंका छळछावणी उघडण्यात आली.

१९२७ : मुंबईत रेडिओ क्लब ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केला, त्याचेच पुढे आकाशवाणीत रूपांतर झाले.

१९२९ : इटलीत..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 22 Jul 2023

आजचे दिनविशेष ..


२२ जुलै महत्वाच्या घटना

१९०८: देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.

१९३१: फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला.

१९३३: विली पोस..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 21 Jul 2023

आजचे दिनविशेष..


२१ जुलै महत्वाच्या घटना

३५६ : ३५६ इ.स. पूर्व : जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले.

१८३१ : बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.

१९४४ : २० जुलै १९४४ रोजी अ‍ॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी.

१९६० : सिरीमाओ ब..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 20 Jul 2023

आजचे दिनविशेष..


२० जुलै महत्वाच्या घटना

१४०२ : तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.

१८०७ : निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.

१८२८ : मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.

१८७१ : ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.

१९०३ : फोर्ड मोटर कंपनीतून..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 19 Jul 2023

आजचे दिनविशेष..


१९ जुलै महत्वाच्या घटना

१६९२ : अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली.

१८३२ : सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली.

१९०० : पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरु झाली

१९०३ : मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 18 Jul 2023

आजचे दिनविशेष..


१८ जुलै महत्वाच्या घटना

६४ : ६४ ई.पुर्व : रोममध्ये भीषण आग लागुन जवळजवळ सगळे शहर भस्मसात झाले.

१८५२ : इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.

१८५७ : मुंबई विद्यापीठाची स्थापना.

१९२५ : अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी माइन काम्फ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.

१९६८ : कॅलिफो..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 17 Jul 2023

आजचे दिनविशेष..


१७ जुलै महत्वाच्या घटना

१८०२ : मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.

१८१९ : अ‍ॅडॅम्स-ओनिस करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले.

१८४१ : सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित.

१९१७ : किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 16 Jul 2023

आजचे दिनविशेष..


१६ जुलै महत्वाच्या घटना

६२२ : ६२२ई.पुर्व : प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली.

१६६१ : स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या.

१९३५ : ओक्लाहोमा मध्ये जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले.

१९४५ : अमेरिकेच्या ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 15 Jul 2023

आजचे दिनविशेष ..


१५ जुलै महत्वाच्या घटना

१६६२: इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित असलेल्या रॉयल सोसायटीची स्थापना झाली.

१६७४: मुघल सरदार बहादूरशहा कोकलताशच्या ताब्यातील पेडगावाची सुमारे कोटीची लूट रायगडावर जमा झाली.

१९२६: मुंबईतील कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू झाली.

१९२७: र. धों. कर्वे यांच्या स..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..