महत्वाच्या बातम्या

  राज्य बातम्या

  बातम्या - Rajy

राज्याच्या २ हजार ११२ कोटींच्या जिल्हा सक्षमीकरणास केंद्र सरकारची ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्र सरकारने जागतिक बँकेकडे मित्रा मार्फत सादर केलेल्या जिल्हा सक्षमीकरण कार्यक्रमाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. २ हजार ११२ कोटी रुपयांचा हा कार्यक्रम आहे.

यासाठी १ हजार ४७८ कोटी..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्वांसाठी : योजनेचे कवच ५ लाखांपर्यंत, ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : गोरगरीब रुग्णांना वरदान ठरलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आता राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्यात आली आहे. तसेच या योजनेच्या उपचाराचे कवच पाच लाख रुपयांपर्यंत करण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यासंबंधीचा ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

आरक्षणासाठी मुलींनाही पालक वाऱ्यावर सोडतील : अशा मुलांना आरक्षण दे..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : पालकांनी सोडलेल्या मुलांना आरक्षण दिल्यास आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी पालक मुलांना विशेषत: मुलींना वाऱ्यावर सोडून देतील, अशी भीती उच्च न्यायालयाने शुक्रवारी याचिकेच्या सुनावणीत व्यक्त केली. पुढील आठवड्यात या याचिकेवर पुन्हा सुनावणी ह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

एकाच पुस्तकात सर्व विषयांचा समावेश : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरक..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नाशिक : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तर कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुस्तकांमध्येच वह्यांची पाने समाविष्ट केल्याच्या प्रयोगानंतर आता शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आणखी एक अभिनव संकल्पना मांडली आहे.

आता सर्व विषयांसाठी एकच पुस..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

देशात तीन वर्षांत १३ लाख मुली आणि महिला बेपत्ता ..


- या राज्यातून सर्वाधिक, केंद्र सरकारची संसदेत माहिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांतून दरवर्षी हजारो मुली व महिला बेपत्ता होत आहेत. त्या कुठे जात आहे, काय करत आहे, त्यांच्यासोबत काय होत आहे, यासंदर्भात कोणालाच माहीत नाही. गेल्या आठवड्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

जुलैमध्येच रेकॉर्डब्रेक पाऊस, ऑगस्टमध्ये काय असेल पावसाची स्थिती : ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाने थैमान घातले होते. मुंबईसह पुणे, उत्तर, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाने चांगलाच जोर धरला होता. अनेक भागात पावसाने पूरस्थिती निर्माण झाली होती.

या पुरात अनेकांचा संसारदेखील वाहून गेले होते. जुलैम..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

जयपूर-मुंबई धावत्या एक्स्प्रेसमध्ये गोळीबार : चौघांचा मृत्यू, ट्रे..


- आरोपीला अटक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : धावत्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये ४ जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका रेल्वे पोलीस जवानानेच हा गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणामध्ये चेतन सिंह नावाच्या आरप..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून २५ लाखांनी गंडविले : ११ जणांवर..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी मुंबई : ३० दिवसामध्ये पैसे दुप्पट करून देण्याचे अमिष दाखवून उरण मधील महिलेची ३५ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून संबंधीतांनी अनेकांची फसवणूक केली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उरण प..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

पुणे मेट्रोच्या दोन मार्गिकांचे पंतप्रधानांच्या हस्ते हाेणार उद्..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी १ ऑगस्ट ला पुण्यात येत आहेत. त्यावेळी मेट्रोच्या दोन मार्गिकांचे उद्घाटन करण्यात येणार आहे, तसेच पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

वीज बिल रोखीत भरण्यावर आता १ ऑगस्टपासून मर्यादा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या वीजबिल रोखीत भरण्यावर कमाल मर्यादा राहणार असून त्यामुळे सुरक्षित व सुविधाजनक असणाऱ्या ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महाराष्ट..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..