महत्वाच्या बातम्या

  राज्य बातम्या

  बातम्या - Rajy

नशेसाठी पोटच्या मुलाला ६० तर नवजात मुलीला १४ हजारांत विकले..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : अमली पदार्थांची सवय माणसाला केवळ जीवनाच्या खोल गर्तेकडेच नेते असे नाही तर माणुसकीही विसरायला लावते. या पदार्थांच्या आहारी गेलेले नशेसाठी आपले सर्वस्वही द्यायला तयार असतात.

अगदी माया-ममताही विसरतात. असाच एक हृदयद्रावक प्रकार पोलिसां..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

लवकरच ७५ ठिकाणी नाट्यगृहे उभारणार : सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर म..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर हे सांस्कृतिक कार्य विभागाचे एकमेव नाट्यगृह आहे. राज्यातील इतर सर्व नाट्यगृहे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची असल्याने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकारतर्फे ७५ ठिकाणी नवीन नाट्यगृहे बांध..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

पीसीएमच्या विद्यार्थ्यांचाही डॉक्टर होण्याचा मार्ग मोकळा : ही अट श..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : अकरावी-बारावीला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) असा मुख्य विषयगट असलेल्या विद्यार्थ्यांचाही नीट परीक्षा देऊन डॉक्टर बनण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे, मात्र या विद्यार्थ्यांना कुठल्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची जीव..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

फेसबुक-इन्स्टावर वस्तू विकणाऱ्यांची १० हजार कोटींची चोरी : आयकर विभ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : सोशल मीडियाचा सध्या समाजाच्या सर्वच स्तरांमध्ये जोरदार वापर केला जातो. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म संपर्क आणि प्रसिद्धीसाठी जितका उपयुक्त आहे तितकाच याचा वापर जाहिरातींसाठीही केला जातो.

परंतु, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर गेली तीन वर्ष..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

निवृत्तिवेतन हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत हक्क : मुंबई उच्च न्यायालय..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : निवृत्तिवेतन हा मूलभूत हक्क आहे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या वेतनापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. ते त्यांच्यासाठी उदरनिर्वाहाचे साधन आहे, असे स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयाने एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे निवृत्तिवेतन दोन वर्ष..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

कचरा इकडे तिकडे टाकाल तर १० हजारांपर्यंत दंड..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई गेटवेच्या समुद्रात भरभरून निर्माल्य टाकतानाचा एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओचा आधार घेत पालिका आणि पोलिसांनी कचरा टाकणाऱ्या त्या माणसाला शोधून काढले.

फक्त शोधून काढले, एवढेच नाही तर त्याला १० हज..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

मुंबई विद्यापीठास वर्ग-१ दर्जा : यूजीसीचा निर्णय..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) मुंबई विद्यापीठास वर्ग-१ विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. नॅककडून अ श्रेणी आणि ३.६५ सीजीपीए गुणांकन असलेल्या मुंबई विद्यापीठास वर्ग-१ ग्रेडेड ऑटोनॉमीचा दर्जा बहाल करण्यात आल्यामुळे विविध शैक्ष..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

भंगार बसेसचे होणार बेस्ट सोने : प्रायोगिक तत्वावर ४ बसमध्ये रेस्टाॅ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : शहरात भटकंती करताना खवय्यांसाठी रेस्टॉरंट, रसिकांसाठी आर्ट गॅलरी, वाचनालय अशा सुविधा मुंबईकरांना बेस्ट बसमध्ये मिळतील. वय संपलेल्या बेस्टच्या बस भंगारात न काढता त्यांचे आधुनिकीकरण करून त्या रेस्टॉरंट, आर्ट गॅलरी, व वाचनालयासाठी देण्यात ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

धक्कादायक : ना परीक्षा, ना हॉल तिकीट, थेट नेट प्रमाणपत्रच..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / अमरावती : काही स्वयंभू उच्च शिक्षितांनी बनावट राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) प्रमाणपत्र मिळविले आणि त्याआधारे गलेलठ्ठ वेतनाच्या प्राध्यापकाची नोकरी मिळविली. मात्र, हे प्रमाणपत्र ना परीक्षा, ना हॉल तिकीट थेट बनावट नेट प्रमाणपत्र असल्याचे सिद्ध ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

४ बोगस डॉक्टरांना अटक : युनानी औषधाद्वारे उपचाराच्या नावाखाली लाखो..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबईत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनने ४ बोगस डॉक्टरांना अटक केली. युनानी औषधांद्वारे उपचाराच्या नावाखाली त्यांनी लाखोंची फसवणूक केली होती. विशेष म्हणजे या चौघांपैकी एकाकडेही वैद्यकीय शाखेची पदवी नव्हती. त्यांच्याकडून वैद्य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..