About Us

विदर्भ न्यूज एक्सप्रेस एक वेबपोर्टल, ई - न्यूज पेपर आणि YouTube  चॅनेल आहे.  विदर्भ आणि महाराष्ट्र तसेच देशभरातील  बातम्या, घडामोडी आणि घटना जलदगतीने पोहचविण्याचे कार्य आम्ही निरंतर करीत आहोत.   वाचकांना  बातम्या देण्यासाठी विदर्भ न्यूज एक्सप्रेस नियमितपणे दररोज काम करत आहे. बातम्यांबरोबरच चालू घडामोडी, रोजगाराशी संबंधित माहिती, लोकप्रतिनिधींविषयीची माहिती,  दैनिक  राशीभविष्य, दिनविशेष , रोजगार विषयक माहिती , गुन्हेगारी,  जागतिक बातम्या आणि इतर माहिती विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रकाशित करीत आहे.  आमचे प्रतिनिधी विदर्भातील  गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात कार्यरत आहेत आणि सतत बातम्या आणि घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी  काम करीत आहेत.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस हे एकमेव ई- न्यूज पोर्टल आहे की ज्याने कमी कालावधीत लाखो वाचकांनी  पसंत केले आहे. व्हाट्सअप , फेसबुक पेज, फेसबुक अकाऊंट, ट्विटर, इंस्टाग्राम  इ.  सोशल मीडिया च्या  माध्यमातून, विदर्भ न्यूज एक्सप्रेस वाचकांना जोडला आहे. अनेक मान्यवर आणि वाचकांनी विदर्भ न्यूज एक्सप्रेसला वेगाने बातम्या आणि घडामोडी पोहचविणारे माध्यम म्हणून गौरव केला आहे.
विदर्भ न्यूज एक्सप्रेसने  वाचकांसाठी  अँड्रॉइड ऍप्लिकेशन सुद्धा उपलब्ध करून दिले आहे.   हे  ऍप्लिकेशन  आतापर्यंत हजारो वाचकांनी  डाउनलोड केले आहे. संपूर्ण दिवसभरात प्रसारित होत असलेले वृत्त वाचकांना Android अॅप्स, व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर आणि इतर माद्यमातून पोहचवीत आहोत.  बातम्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन वाचकांनी विदर्भातच नव्हे तर राज्यभरात उत्कृष्ट असल्याची पावती दिली आहे. याचा आम्हाला  अभिमान आहे. वाचकांचा  वाढता प्रतिसाद आम्हाला अधिक ऊर्जेने आणि नवीन कार्य करण्यास प्रेरणा देते.