महत्वाच्या बातम्या

  नागपूर बातम्या

  बातम्या - Nagpur

पार्टीचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग : आरोपी शिक्षकास अटक ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : टास्क दिल्यानंतर ते पूर्ण केलेल्या एका १६ वर्षाच्या मुलीला पार्टी देण्याचे आमीष दाखवून शिकवणी वर्गाच्या शिक्षकाने एका हॉटेलमध्ये नेत तिचा विनयभंग केला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून यशोधरानगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

माहितीनुसा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

पेंच-नागझिरा काॅरिडाॅरमधील २ लाख झाडांच्या रक्षणासाठी चिपकाे आंदा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्प आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पादरम्यान वाघांचा भ्रमणमार्ग असलेल्या गुगलडाेह येथे प्रस्तावित मॅंगनीज खाणीसाठी मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामध्ये १०० हेक्टर परिसरातील जवळपास २ लाख झाडे कापली जाण्याचा धाेका व्य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हे नोंद : स्..


- एकूण १५ लाख १० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील पथकाने २४ जून २०२३ रोजी अवैधरीत्या जनावराची वाहतुक करणाऱ्यांवर पोलीस स्टेशन मौदा, रामटेक, कन्हान खालीलप्रमाणे कारवाई केली आहे. 

पोलिस ठाणे मौ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

अवैध रेती चोरी करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद : पोलीस स्टेशन राम..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ रामटेक उपविभागात २३ जून २०२३ रोजी पेट्रोलिंग करीत असतांना मुख्यबिरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे रामटेक हद्दीतील १८ किमी अंतरावर चाचेर रोड रामटेक येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी वा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

मशरूम उद्योगातून साधली आर्थिक उन्नती उत्पादन व प्रक्रिया उद्योग प्..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : वर्धा जिल्ह्यातील सेलसूरा-करंजी येथील मशरुम उद्योग स्टॉल धारक स्नेहलता मनोज सावरकर यांनी आतापर्यंत विक्रमी विक्री झाली असल्याचे सांगितले. 2022-23 वर्षात उत्पादन खर्च 1 लाख रुपये आला असून त्यातून इतर खर्च वजा जाता 7 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

एसटी चालती पंढरीची वाट, गुरुवारपासून फेऱ्या सुरू : सात दिवस, ४९ बसेसच..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : आषाढी एकादशी आता पुढ्यात आहे. मात्र, विठुराच्या दर्शनासाठी आसुसलेल्या वारकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
जमेल त्याची गाठ बांधून अनेकांनी पंढरीची वाट धरली आहे. तर, यंदा प्रथमच विठुरायाने त्यांना एक दमडीही खर्च न करता पंढरीला बोलवून घेतल्याने ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

२१ बौद्ध राष्ट्रांचे प्रतिनिधी दीक्षाभूमीला देणार भेट..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : गगन मलिक फाऊंडेशन इंडिया, सर्वधर्म समभाव शांती संमेलन व जागतिक शांतता पुरस्कार सोहळा-२०२३ चे आयोजन मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आमला शहरात २५ जून रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे २१ बौद्ध देशांतून प्रतिनिधी शनिवारी नागप..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

हायड्रोक्सियुरीया सिकलसेल रुग्णांसाठी वरदान : डॉ. निवृत्ती राठोड..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : हायड्रोक्सियुरीया औषधाच्या सेवनाने सिकलसेल रुग्णांचे जिवनमान सुधारते, वारंवार रुगणालयात दाखल होण्याची आवश्यकता भासत नाही, रक्तसंक्रमणाची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे सिकलसेल रुग्णांसाठी हायड्रोक्सियुरीया  वरदान असून या औषधाचे सेवन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

माजी सैनिकांना रोजगाराची संधी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकरिता मेस्कोमार्फत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा प्रवर्गातून अशासकीय लिपिक टंकलेखककरिता एक रिक्त पद भरण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणी असलेले माजी सैनिक, माजी सैनिक विधवा उमेदवार हवे आहेत. या पदासाठी इच्छुक मा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

दारुच्या नशेत आईवरून शिविगाळ : मित्राचा दगडाने ठेचून खून..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : दारुच्या नशेत आईवरून शिविगाळ केल्यामुळे त्याचा राग मनात धरून मित्रानेच आपल्या मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केलेल्या एमआयडीसी पोलिसांनी यात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..