महत्वाच्या बातम्या

  नागपूर बातम्या

  बातम्या - Nagpur

विशेष मिशन इंद्रधनुष्य ०.५ जिल्हास्तरीय मोहिमेस प्रारंभ..


- लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये-जि.प. उपाध्यक्ष

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथी अंतर्गत उपकेंद्र गोधनी (रेल्वे) येथे आज विशेष मिशन इंद्रधनुष्य ०.५ या जिल्हास्तरीय मोहिमेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

११ सप्टेंबर पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण : एसटीचे कामगार संघटना ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : वारंवार मागणी करूनही प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याचे पाहून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे अस्त्र उपसण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या कोअर कमेटीची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच पार पडली..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

अजनी व गोधनी ही दोन रेल्वेची उपस्थानके म्हणून नावारूपाला येतील : कें..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नागपूर विभागातील १५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. त्याचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषत्वाने होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञान..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराची गरज आहे. जीएसटी ही करप्रणाली जीएसटीएन नेटवर्कमुळे यशस्वी झाली आहे. अनेक राज्ये आणि विविधता असतानाही हा मैलाचा दगड गाठणे शक्य झाले आहे.

तंत्रज्ञानाच्या माध्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध गुन्हा नोंद..


-  एकुण २४ लाख ९० हजार रू. चा मुद्देमाल जप्त : पोलीस स्टेशन सावनेरची कारवाई

विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : ०५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ०७.०० वा. दरम्यान पोलीस स्टेशन सावनेर येथील स्टाफ पो.स्टे. सावनेर हद्दीत पेट्रोलिंग करीत असता काही इसम पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत खापा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

पोलीस स्टेशन कुही हद्दीत जुगार अड्यावर कुही पोलीसांची धडक कारवाई..


- एकुण ३० लाख ७६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पोस्टे. कुही हद्दीतील मौजा सालई गोधनी शिवारात जुगार सुरू असल्याबाबत गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशिर माहीती वरुन ०५ ऑगस्ट २०२३ रोजी पोलीस स्टेशन कुही येथील पोलीसांच्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

नागपूर ग्रामीण पोलिसांची अवैध जुगार धंदयाविरुद्ध विशेष मोहीम..


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी ०१ जुलै २०२३ ते ३१ जुलै २०२३ पर्यंत यशस्वी जुगार मोहीम पार पाडली. नागपूर ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांनी नागपूर ग्रामीण जिल्हयातील सर्व ठाणेदार यांना अवैध जुगारावर आळा बसविण्याकरीता विशेष मोहीम..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

विविध व्यवसायिक निःशुल्क प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन नागपुरद्वारे सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी विविध निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

विधी सेवा प्राधिकरणाने दिला ६४ शाळाबाह्य बालकांना शाळेत प्रवेश..


- नागपूर जिल्ह्यात विशेष मोहिम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हयातील आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे विशेष मोहिम हाती घेण्यात आली. या मोहिमें..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

राज्यपाल रमेश बैस यांचे आगमन : नागपूर रेल्वेस्थानकावर स्वागत..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर रेल्वेस्थानकावर शुक्रवारी दुपारी सव्वाबाराला आगमन झाले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या आजच्या एक दिवसीय दौऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते नागपूर येथे आले आहेत.
रेल्वे स्थानकावर विभागीय आय..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..