महत्वाच्या बातम्या

  नागपूर बातम्या

  बातम्या - Nagpur

लसीपासून वंचित राहिलेल्या बालकांचे प्राधान्याने लसीकरण करा : जिल्ह..


- ९ ऑक्टोबरपासून मिशन इंद्रधनुष्यची तिसरी फेरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : मिशन इंद्रधनुष्य ५.० मोहिमेची तिसरी फेरी ९ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. यात ९  ते १४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी घरातील लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे प्रा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

आणखी एक नवी ट्रेन प्रवाशांच्या सेवेत : रविवारपासून धावणार नागपूर - श..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर - शहडोल - नागपूर ही नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रविवारपासून ही नवीन ट्रेन सुरू होणार असून, त्यामुळे विदर्भ आणि मध्य प्रदेशातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

छत्तीसगड-मध्य प्रदेशला लागून असलेल्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी हालचाली : मनपा आयुक्तांनी घेतला आढ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : २३ सप्टेंबरला शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नागनदीला पूर आल्याने नदीकाठच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. दुसरीकडे नागपूरची ओळख असलेल्या अंबाझरी तलावाचे आयुष्य संपले असल्याचे धक्कादायक निरीक्षण नीरी ने आधीच नोंदव..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

जीएमसी व आयजीएमसीची रुग्णांमधील विश्वासार्हता कायम ठेवा : प्रशासना..


- अफवांना बळी पडू नका : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गुणात्मक सेवेसाठी कटीबद्ध माध्यमांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती द्यावी. 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होणारे काही रुग्ण मुळातच  वैद्यकीयदृष्ट्या अत्यवस्थ व गंभीर स्वरूपाचे असत..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

५ हजारावर पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये सानुग्रह अनुदान जमा..


- दररोज टप्प्याटप्प्याने निधी जमा होणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर महानगरात २३ सप्टेंबरला झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने क्षतीग्रस्त झालेल्या नागरिकांच्या खात्यामध्ये गुरुवार ५ ऑक्टोबरपासून दहा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जमा होणे सुर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

एक दिवसीय रोजगार मेळावा ९ ऑक्टोबरला..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : एक दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नॅशनल करिअर सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.

रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी स्वत:च्य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

आता जिल्ह्यामध्ये डॉक्टर आपल्या दारी अभियान : गावागावात वैद्यकीय उ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वैद्यकीय यंत्रणा आणखी सक्रिय करण्यासाठी आज झालेल्या आरोग्य विभागाच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी डॉक्टर आपल्या दारी, या अभिनव उपक्रमाची घोषणा केली.

१३ तालुका आरोग्य केंद्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

मेयो व मेडिकल च्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : मध्यभारताचे आरोग्य केंद्र असलेल्या नागपूर शहरात शेकडो रुग्ण रोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होतात. 

नागपूर येथील वैद्यकीय यंत्रणेवर सर्वांचा विश्वास असून गरीबांसाठी हे दोन्ही हॉस..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

हृदयविकाराचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्ह्यात स्टेमी प्रकल्प..


- जिल्ह्यात १३ ठिकाणी स्पोक स्थापन

- ३१ हजार ६६० रुग्णांची तपासणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हास्तरावर राज्य शासनाने स्टेमी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १३ ठिकाणी स्पोक स्थापन करण्यात आले असून अर्ध्या तासात उपचार मिळविण्याची स..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

९ डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन..


विदर्भ न्यूज  एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन ९ डिसेंबरला जिल्ह्यात करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपुरच्या वतीने हे आयोजन करण्यात आल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..