• VNX ठळक बातम्या :    :: गॅस सिलेंडर धारकांना महागाईचा झटका - घरगुती ५ तर व्यावसायिक दरात ६० रुपयांनी वाढ !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: श्रीलंकेच्या राजधानीत आठवा बॉम्बस्फोट, १५८ जणांचा मृत्यू !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: कोलंबो हादरले; ईस्टर संडेला श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट !! ::

  बातम्या - Nagpur   |   बातमीची तारीख : 06 Nov 2018

सात दिवसांत ‘स्वाईन फ्लू’चे चार बळी : नागपूर जिल्ह्य़ातील..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
गेल्या सात दिवसांमध्ये नागपूरच्या विविध रुग्णालयांत या आजाराने चार जणांचे मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. मृतकांमध्ये नागपूर जिल्ह्य़ातील तिघांचा समावेश आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे . आरोग्य विभ..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur   |   बातमीची तारीख : 06 Nov 2018

बेरोजगारांना नौकरीचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या कृषी सेवक..

- ८ बेरोजगारांची ३६ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चिमूर :
तालुक्यातील कृषी विभागाअंतर्गत शंकरपूर कृषी मंडळ कार्यालयात कृषी साहाय्यक पदावर असलेला आरोपी अनुप सकरू पवार रा. घाटंजी जि. यवतमाळ याने अनेकांना शासकीय नौकरीचे आमिष दाख..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur   |   बातमीची तारीख : 06 Nov 2018

दारू तस्करांनी वाहनाने नागभीड चे ठाणेदार छत्रपती चिडे य..

- दारू तस्कर कुरखेडा येथील असल्याची चर्चा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चिमूर :
नागभीड़ पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक छत्रपती किसन चिड़े (४०) यांच्यावर  ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८. ३० वाजता दारू तस्करांनी वाहनाने प्राणघातक हल्ला केला . यात ठान..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 05 Nov 2018

दुर्गम भागातही पोरेड्डीवारांनी जिवंत ठेवले सहकार क्षेत..

- जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत मोबाईल बॅकिंगची सुविधा सुरु
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक मंडळाच्या मेहनतीने उभी आहे. राज्यात सहकार क्षेत्राचा सगळीकडे स्वाहाकार सुरु असतांना गडचिरोलीसारख्या आदिवासी, दुर्गम क्षेत्रा..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Wardha   |   बातमीची तारीख : 05 Nov 2018

राज्य परिवहन महामंडळाच्या बस किरायात २० नोव्हेंबर पर्य..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
राज्य परिवहन महामंडळाने बस किरायात  २० नोव्हेंबर पर्यंत परिवर्तनशिल भाडे वाढ केली आहे.
वर्धा – नागपूर  (१०० रुपये)  ११० रुपये, वर्धा – अमरावती मार्गे पुलगाव ( १५५ रुपये) १७५ रुपये, वर्धा –अकेाला ( २७५ रुपये)  ३०५ रु..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 05 Nov 2018

अनुसुचित जमातीच्या उमेदवाराकरीता एम.पी.एस.सी. पूर्व प्रश..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली  :
आदिवासी उमेदवाराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता माहिती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्हयातील अनुसुचित जमातीच्या उमेदवाराकरीता एम.पी.एस.सी. ( MPSC ) पुर्व प्रशिक्षण जिल्हा निवड समितीच्या विविध प..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 05 Nov 2018

कोलकाता - अमृतसर एक्स्प्रेसने ट्रॅकवर काम करणाऱ्या तीन ग..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / लखनऊ : 
उत्तर प्रदेशात रेल्वे ट्रॅकवर काम करत असणाऱ्या तीन गँगमनला कोलकाता – अमृतसर एक्स्प्रेसने चिरडल्याची दुर्घटना संदिला आणि उमरतली रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गँगमन कोणत्याही ब्लॉकशिवाय ट्रॅकवर का..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 05 Nov 2018

एसटीत ६ हजार ९४९ चालक - वाहकांची तर वर्ग-३ मधील ६७१ पदांची ..

-महिनाअखेरीस जाहिरात 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून येत्या वर्षांत ६ हजार ९४९ चालक-वाहकांची भरती केली जाणार आहे  तसेच वर्ग-३ मधील ६७१ जागाही भरल्या जाणार आहेत. नोव्हेंबरअखेरीस जाहिरात काढल्यानंतर अर्ज स्वीक..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 05 Nov 2018

आणखी एका वाघिणीचा बळी, संतापलेल्या गावकऱ्यांनी चढवला ट्..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / भोपाल : 
पांढरकवड्यातील ‘अवनी’ (टी-१) या पाच वर्षांच्या वाघिणीला ठार करण्यात आल्यानंतर हे प्रकरण चांगलेच गाजतानाच आता दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. मात्र या घटनेमध्ये गावकऱ्यांनी वाघिणीवर हल्ला करुन बे..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 05 Nov 2018

ओडिशामध्ये जवानांनी पाच नक्षल्यांचा केला खात्मा : शस्त्..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / भुवनेश्वर :
ओडिशामध्ये नक्षलग्रस्त भाग असलेल्या मलकानगिरी जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान पाच नक्षल्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तसेच घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे . 
प्राप्त माहितीनुसार, सोमवार ..

- VNX बातम्या | अधिक वाचा..