महत्वाच्या बातम्या

  गोंदिया बातम्या

  बातम्या - Gondia

मुंडीपार, हरदोली - मांडोदेवी देवस्थान मार्गासाठी ३५ कोटी मंजूर..


- भाविकांचा प्रवास होणार सुखकर, रस्त्याचे होणार रुंदीकरण

 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी /गोंदिया : गोंदिया हे श्रद्धेचे प्रतिक आणि जिल्ह्यातील एकमेव दैवत स्थान आहे. जिथे दररोज हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने माँ मांडोदेवी स्थळी निघतात. हे मंदिर गोंदियापासून ३५ किमी अंतरा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

नमाद महाविद्यालयात भूगोल दिवसानिमित्त प्रतिकृती व नकाशा प्रदर्शन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित स्थानिक नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात भूगोल दिवसा निमित्त भूगोल विभागाच्या वतीने अंतर्गत गुणवत्ता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात प्रतिकृती व नक..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

विद्यार्थी जीवनात शैक्षणिक ज्ञानासोबत सांस्कृतिक व सामाजिक ज्ञान ..


- विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते झाले 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्याच्या जीवनात सांस्कृतिक व सामाजिक ज्ञान असणे अत्यंत गरजेचे असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

सरपण गोळा करण्यासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वडेगाव/बंध्या येथे वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आज, गुरुवारी दुपारी घडली. आशा संजय ताळाम (३५), असे असे मृत महिलेचे नाव आहे.

आशा ताळाम इतर सहा-सात महिला..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

नमाद महाविद्यालयात स्वयंरोजगार माहिती आणि मार्गदर्शन कार्यशाळा स..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील तक्रार निवारण समितीच्या वतीने भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत बीओआय स्टार गोंदिया आरसेटी द्वारे राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण भागातील ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा भरते बकरीच्या गोठ्यात..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : देशाची भावी पिढी शाळेत घडते. मात्र, गोंदियातील डिजिटल शाळेतील चिमुकले चक्क बकरीच्या गोठ्यात बसून विद्यार्जनाचे धडे गिरवत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील कन्हारटोला गावातील आहे. गावातील जिल्हा परिषदेची इमारत जीर्ण झाली आहे. नवीन इमारतीची मागणी..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

नमाद महाविद्यालयात ग्राहक संरक्षण दिनानिमित्त कार्यशाळा संपन्न ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात जागतिक ग्राहक संरक्षण दिनानिमित्त वाणिज्य विभागाच्या वतीने प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वाखाली कार्यशाळा घेण्यात आली. 

गोंदिया शिक्षण संस्थेचे ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

सायबर सुरक्षेसाठी जाणिव जागृती हाच उपाय : प्र. कुलगुरू डॉ. विजय चौबे..


- नमाद महाविद्यालयात स्टे सेफ ऑनलाइन मोहिमेचा शुभारंभ 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा सुरक्षित वापर, डिजिटल पेमेंट आणि इंटरनेटच्या माहितीपूर्ण वापराबाबत विविध ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

रस्ता अपघातातील मृत व्यक्तीच्या न्यायासाठी आ. विनोद अग्रवाल यांनी ..


- पीडितेला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : शहराजवळील खमारी गावातील रहिवासी राजेश लिल्हारे यांना टिप्परने धडक दिल्याने त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

उभ्या ट्रकला एलसीबीचे वाहन धडकले : एक ठार तर दोन जण जखमी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वाहन धडकल्याने एक पोलिस कर्मचारी ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ढिमरटोली येथील विकास राइस मिलसमोर ७ डिसेंबरच्या पहाटे २ वाजताच्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..