महत्वाच्या बातम्या

 आमदार किशोर जोरगेवार यांनी पूरग्रस्त भागाची केली पहाणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांनी बोटीच्या सहाय्याने चंद्रपूरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली असून अधिका-यांना आवश्यक सुचना केल्या आहे. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त विपिन पालिवाल, तहसिलदार विजय पवार, कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, मंडळ अधिकारी प्रविण वरभे  यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos