वर्ल्डकप साठी भारतीय संघाची घोषणा, स्फोटक फलंदाज ऋषभ पंत ला वगळले


वृत्तसंस्था / मुंबई :  इंग्लंडमध्ये ३० मेपासून रंगणाऱ्या आगामी वनडे वर्ल्डकप  स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा केली. के. एल. राहुल आणि दिनेश कार्तिकला संधी दिली आहे. तर विकेटकीपर आणि स्फोटक फलंदाज ऋषभ पंतची भारतीय संघात वर्णी लागू शकली नाही.  

भारतीय संघ : 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, विजय शंकर, एम. एस. धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी.  Print


News - World | Posted : 2019-04-15


Related Photos