‘त्या’ चार मतदान केंद्रांवर सोमवारी फेरमतदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
एटापल्ली तालुक्यातील चार  मतदान केंद्रांवर  सोमवार १५ एप्रिल रोजी सकाळी ७ ते  दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान फेरमतदान  घेण्यात येणार आहे. या संदर्भात निवडणुक आयोगाने आदेश दिले आहेत. 
मतदान घेण्यात येणाऱ्या केंद्रांमध्ये ११० वटेली - मतदान केंद्र - जि.प.शाळा गट्टा,  ११२ गर्देेवाडा- मतदान केंद्र - जि.प.शाळा गट्टा खोली क्र.२, ११३ गर्देेवाडा - मतदान केंद्र - जि.प.शाळा गट्टा खोली क्र.३ आणि  ११४ गर्देवाडा (वांगेतूरी ) -मतदान केंद्र - जि.प.शाळा गट्टा खोली क्र.४ या केंद्रांचा समावेश आहे.                                                         

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-13


Related Photos