महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज बुधवार ०२ नोव्हेंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम  


- सकाळी इंदाराम, अहेरी येथे जनसंपर्क. 

- दुपारी १२ वाजता बोरी, राजपुर पॅच येथे आर. आर. एस. बी प्रिमियर लिग यांच्या वतीने आयोजित भव्य टेनिस क्रिकेट सामन्याचे उदघाटन करतील. 

- दुपारनंतर लगाम परिसरात विकास कामांचे भूमिपूजन करतील. 





  Print






News - dincharya




Related Photos