महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२६ जुलै महत्वाच्या घटना

१५०९ : सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली.

१७८८ : न्यूयॉर्क अमेरिकेचे ११वे राज्य बनले.

१७४५ : इंग्लंडमध्ये गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना.

१८४७ : लायबेरिया स्वतंत्र.

१८९१ : फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.

१९५३  : फिदेल कॅस्ट्रो यांच्या मोंकडा बैरक्स वरील अयशस्वी हल्ल्यामुळे क्युबन रिव्होल्यूशनची सुरुवात झाली, हीच चळवळ 26 जुलै ची क्रांती म्हणून ओळखली जाते.

१९५६ : जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.

१९६३ : सिनकॉमया पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.

१९६५ : मालदीवला युनायटेड किंग्डम आणि इंग्लंड पासून स्वातंत्र्य.

१९९४ : सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना राजीव गांधी सद्‌भावना पुरस्कार जाहीर.

१९९८ : बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर.

१९९९ : क्रिकेटच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांना सी. के. नायडू पुरस्कार जाहीर.

१९९९ : भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.

२००५ : मुंबई परिसरात २४ तासांत सुमारे ९९५ मिमी पाऊस, पूर येऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले.

२००८ : अहमदाबाद, बॉम्बस्फोटांमधे ५६ ठार २०० जखमी झाले.

१९०२ : कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद.

२६ जुलै जन्म

१८५६ : नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १९५०)

१८६५ : भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९१०)

१८७५ : मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ कार्ल युंग यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९६१)〉

१८९३ : ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९)

१८९४ : कवी समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९६९)

१८९४ : इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)

१०९४ : फ्लाइट सिम्युलेटर चे शोधक एडविन अल्बर्ट लिंक यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९८१)

१९२७ : भारतीय क्रिकेट खेळाडू जी. एस. रामचंद यांचा जन्म.

१९२८ : भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी इब्न-ए-सफ़ी यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १९८०)

१९३९ : ऑस्ट्रेलियाचे २५वे पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांचा जन्म.

१९४२ : स्लोव्हेकियाचे पंतप्रधान व्लादिमिर मेसियर यांचा जन्म.

१९४९ : थायलंडचे पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांचा जन्म.

१९५४ : अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४)

१९५५ : पाकिस्तानचे ११वे राष्ट्राध्यक्ष अासिफ अली झरदारी यांचा जन्म.

१९७१ : बांगलादेशी क्रिकेटपटू खलिद महमूद यांचा जन्म.

१९८६ : अभिनेत्री मॉडेल मुग्धा गोडसे यांचा जन्म.

२६ जुलै मृत्यू

८११ : ८११ई.पुर्व : बायझेन्टाईन सम्राट निसेफोरस यांचे निधन.

१३८० : जपानी सम्राट कोम्यो यांचे निधन.

१८४३ : टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन यांचे निधन.

१८६७ : ग्रीसचा राजा ओट्टो यांचे निधन.

१९५२ : अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी एव्हा पेरोन यांचे निधन.

१८९१ : बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल मित्रा यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४)

२००९ : मराठी नाट्य चित्रपट संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९३६)

२०१० : भारतीय राजकारणी शिवकांत तिवारी यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९४५)

२०१५ : भारतीय वकील आणि राजकारणी बिजॉय कृष्णा हांडिक यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९३४)





  Print






News - todayspecialdays




Related Photos