गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सरासरी ७१.७७ टक्के मतदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस       
प्रतिनिधी / गडचिरोली  :
  गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात काल ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३०  वाजतापर्यंत मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार  सरासरी ७१.७७ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.
 

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान

67-आरमोरी,

पुरुष मतदार-127398

महिला मतदार-124647

इतर मतदार-0

एकूण मतदार- 252045

पुरुष-  झालेले मतदान -94459 (74.14)

महिला- झालेले मतदान-91591 (73.48)

इतर- झालेले मतदान-0

एकूण- झालेले मतदान- 186050 (73.82)

 
68-गडचिरोली

पुरुष मतदार-145511

महिला मतदार-139646

इतर मतदार-0

एकूण मतदार- 285157

पुरुष-  झालेले मतदान -106617 (73.27)

महिला- झालेले मतदान-100889 (72.25)

इतर- झालेले मतदान-0

एकूण- झालेले मतदान- 207506 (72.77)
 

69-अहेरी,

पुरुष मतदार-119334

महिला मतदार-116544

इतर मतदार-2

एकूण मतदार- 235880

पुरुष-  झालेले मतदान -80659 (67.59)

महिला- झालेले मतदान-74587 (64.00)

इतर- झालेले मतदान- 1

एकूण- झालेले मतदान- 155247 (65.82)

 
66-आमगाव  

पुरुष मतदार-132529

महिला मतदार-131683

इतर मतदार-0

एकूण मतदार- 264212

पुरुष-  झालेले मतदान -90712(68.45)

महिला- झालेले मतदान-90810 (68.96)

इतर- झालेले मतदान-0

एकूण- झालेले मतदान- 181522  (68.07)
 

73- ब्रम्हपूरी

पुरुष मतदार-135265

महिला मतदार-132569

इतर मतदार-0

एकूण मतदार- 267834

पुरुष-  झालेले मतदान -102266 (75.06)

महिला- झालेले मतदान- 99346 (74.94)

इतर- झालेले मतदान-0

एकूण- झालेले मतदान- 201612 (75.27)

 
74- चिमुर

पुरुष मतदार-139710

महिला मतदार-135231

इतर मतदार-1

एकूण मतदार- 274942

पुरुष-  झालेले मतदान -103263 (73.91)

महिला- झालेले मतदान-98862 (73.11)

इतर- झालेले मतदान-0

एकूण- झालेले मतदान- 202125 (73.52)

 

एकुण:

एकूण पुरुष मतदार-799747

एकूण महिला मतदार-  780320

एकूण इतर मतदार-03

एकूण मतदार- 1580070

पुरुष-  एकूण झालेले मतदान - 577976  (72.27)

महिला- एकूण झालेले मतदान-556085 (71.26)

इतर- एकूण झालेले मतदान- 1 (33.33)

एकूण- झालेले मतदान- 1134062 (71.77)  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-12


Related Photos