गुगलकडून खास डुडलद्वारे मतदान प्रक्रियेची माहिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज देशात पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. प्रशासनातर्फे प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन केले आहे. आज ११ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजतापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी गुगलने भारतीय मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी खास डुडल तयार केले आहे.
गुगलने मतदारांना मतदान प्रक्रियेविषयी माहिती दिली आहे. तसेच मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदान केंद्र, मतदान केंद्रावरील अधिकारी, नावाची खात्री करा, मतदान केंद्रावर काय करावे, ईव्हीएमवर मतदान करणे, व्हीव्हीपॅट यंत्र आदीबाबत माहिती देण्यात आली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-11


Related Photos