महत्वाच्या बातम्या

 समाधान पूर्ती बाजारात शटर तोडून चोरांनी केली चोरी


विदर्भ न्युज  एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील नवीन बस स्टॅन्ड चा बाजूला स्थित समाधान पूर्ती बाजार आल्लापल्ली मेन रोड वर रात्री चा सुमारास पूर्ती बाजार चा शटर तोडून चोर आत शिरून चोरी झाल्याचे घटना उघडकीस आले, असता पोलिसांना माहिती देण्यात आले. पोलीस पथक घेऊन दाखल झाले. पूर्ती बाजार चे मॅनेजर, सुरक्षा रक्षक हजर झाले पण काहीही सामान चोरी झालेले दिसले नाही कॅश कॉन्टॅर मधिल रोकड गायब होती या मॉल मध्ये दिवसात सुरक्षा रक्षक राहते पण रात्र पाळीत सुरक्षा रक्षक राहत नाही. मॉल चा आतून बाहेरून cctv कॅमेरे लागलेले आहे.

चोरी करणारे चोर खूब शातीर दिसत असून मेन रोड वरील काही महिन्या अगोदर पण असेच शटर तोडून बस स्टँड जवळील वेंकटेश एमपायर मधील जनरल स्टोर मध्ये बाजूला असलेले शटर चोरांनी तोडले पण जाऊ शकले नसल्याने त्या दुकानाला आग लावून संपुर्ण दुकान भस्म केले होते. ते चोर आरवपर्यंत मिळालेले नाही. व्यापारी संघटना ने त्या दुकानदाराला आर्थिक मदत करीत पुन्हा दुकान चालू केले. शहरात दिवसेंदिवस चोरी चे प्रमाण वाढले आहे. शहरातील नागरिकांची मागणी आहे की रात्रपाळीत गस्त वाढावी मेन रोडवरील चोरी होत आहे तर शहरातील आत मध्ये राहणारे नागरिक तर दहशत मध्ये आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos