वर्धा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रामदास तडस यांना कारणे दाखवा नोटीस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई :
एका खासगी वृत्तवाहिनीने केलेल्या 'स्टिंग ऑपरेशन' मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रामदास तडस यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या तक्रारीवरून  रामदास  तडस यांना वर्ध्याचे जिल्हाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-04-04


Related Photos