गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यासंदर्भात ५ गुन्ह्यांची नोंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली - चिमुर  लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रशासन सज्जतेने कार्यरत असून विविध उपाययोजना करण्यात येत  आहेत. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यासंदर्भात ५  गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.  यामध्ये दारुसाठा , रोख रक्कम बाळगणे, यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-01


Related Photos