महत्वाच्या बातम्या

 समृद्धी महामार्गावर लवकरच एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरु करणार : राज्य सरकारचा मोठा निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय. समृद्धी महामार्गावर लवकरच एअर ऍम्ब्युलन्स सेवा करणार सुरु यासाठी अनेक हेलिकॉप्टर कंपन्यांशी राज्य सरकारचे बोलणे सुरु आहे. 

अपघात झाल्यास त्वरित सेवा मिळावा यासाठी नागपूर ते मुंबई दरम्यानच्या खाजगी महत्त्वाच्या हॉस्पिटल सोबत राज्य सरकार करणार करार. अपघात झाल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावा यासाठी एअर अॅम्ब्युलन्स आणि हाॅस्पिटलची सेवा मिळावा यासाठी लवकरच राज्य सरकार संबंधित कंपन्यांशी करार करणार. 





  Print






News - Rajy




Related Photos