महत्वाच्या बातम्या

 राज्य परिवहन विभागाच्या ई-मेल आयडीत बदल : नवीन ई-मेल आयडीवर करावा पत्रव्यवहार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : विभागीय वाहतुक अधिकारी, वाहतुक शाखा, चंद्रपूर या कार्यालयाचे जुने ई-मेल आयडी  (dtochn7172@gmail.com) तांत्रिक कारणामुळे बदलवून नवीन तयार करण्यात आले आहे. 

यापुढे ई-मेलद्वारे करण्यात येणारा पत्रव्यवहार जुन्या ई-मेल आयडीवर न करता नवीन ई-मेल आयडी dtochn34@gmail.com वर करण्यात यावा. असे चंद्रपूर राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos