महत्वाच्या बातम्या

 माधुरी कटकोजवार ने एम.ए. हिंदी त मिळविले गोल्ड मेडल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या दहाव्या दिक्षांत समारंभात एम.ए. हिंदी विषयांत सिजिपीए ९.९४ आउट ऑफ १० असे यश मिळवित विद्यापीठातून प्रथम मेरीट व गोल्ड मेड्यालिस्ट ठरल्या ने माधुरी कटकोजवार हिला ५ जुलै ला महामहीम राष्ट्रपतीजींच्या उपस्थितीत पदवी, मेरीट प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देवुन सन्मानित करण्यात आले. 

या सफलते करीता माधुरी कटकोजवार ने सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सरदार पटेल महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, हिंदी विभाग प्रमुख डॉ. सुनिता बन्सोड, शैलेन्द्र कुमार शुक्ल यांच्या प्रती आभार व्यक्त केले आहे. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos