महत्वाच्या बातम्या

 स्व.खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंती निमित्त इंटक बल्लारपूर तर्फे वृक्षारोपण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : स्व.खा.बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त इंटक कार्यालय बल्लारपूर येथे. आर.शंकरदास यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

त्यानंतर मासिक सभेत कार्यकर्त्यांच्या कर्मचरियाचे समस्या ऐकून संघटनात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष आर.शंकरदास सचिव विश्वास साळवे, सुधिर अमराज, आर एन. सिंग, प्रांजल मिलमिले, गगतपाल रामपाल, एम.संपत कुमार, विनोद केवले, विश्वजीत कुमार सिंग, होमदेव चंदे, चेतन गेडाम, कार्तिक दरेकर, ए.एम शेट्टी, एस.जी.के. राजेश कुमार चुनबात, शैलेश लांडे, संजय येनुरकर, सुभान खान, एस.आर.वाडगुरे, सीताराम निर्मल, जयदेव रंगारी, दुर्गाराज आरेकर, एस.वी.डाहुले, के.राजा रेड्डी, ए.एम.राखूंडे, विनोद कोपरकर, एस.वी उपरे, शबाना उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos