महत्वाच्या बातम्या

 रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत वृक्षरोपण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत ८ जुलै २०२३ सकाळी  पोलीस अधीक्षक  यांच्या निवासस्थानी समोरील डांबरी रोडच्या कडेवर  पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी व अतिरिक्त पोलीस अधिकारी  रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर सुधीर नंदनवार , पोलीस निरीक्षक रामनगर  राजेश मुळे यांच्या उपस्थितीत.

तसेच शांतता कमिटीचे सदस्य  सदानंद खत्री, राजेंद्रसिंह गौतम, पी. व्ही. मेश्राम, व शालिनी भगत, पो.हवा. राजू आरवेलीवार, गजानन डोईफोडे, अर्जुन मडावी, अशोक मरस्कोले, प्रदीप कुळमेथे, राहुल रहाटे व इतर पोलीस स्टॉप यांचे उपस्थितीत वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले.





  Print






News - Chandrapur




Related Photos