महत्वाच्या बातम्या

 खासदार रामदास तडस यांचा परिवहन, पर्यटन आणि संस्कृती विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा दौरा कार्यक्रम


- ५ जुलै ते ८ जुलै २०२३ पर्यंत मुंबई, गोवा व ०९ जुलै ला संभाजीनगर दौरा कार्यक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा लोकसभा मतदार क्षेत्राचे खासदार रामदास तडस परिवहन, पर्यटन आणि संस्कृती विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा ०५ जुलै ते ०८ जुलै २०२३ ला मुंबई व गोवा तसेच ०९ जुलै २०२३ ला संभाजीनगर येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अंतर्गत तेली समाज मेळाव्याला उपस्थित राहणार आहे.

५ जुलै ते ८ जुलै २०२३ पर्यंत मुंबई, गोवा व ८ जुलै २०२३ ला  संभाजीनगर दौरा कार्यक्रम असल्यामुळे मतदार संघात उपस्थित राहनार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी व १० जुलै २०२३ ला वर्धा येथिल जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचे जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos