वर्धा लोकसभा मतदार संघ : आज एक नामांकन दाखल, ७ उमेदवारांकडून १४ अर्जाची उचल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
आज नामांकन दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी एक नामांकन दाखल झाले असून ७ उमेदवारांनी १४ अर्जाची उचल केली.वर्धा लोकसभा मतदार संघातील पहिले नामांकन आज भास्कर मारोतराव नेवारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दाखल केले.

अर्जाची उचल

 माधव कोटस्थाने यांनी (रामदास तडस यांच्यासाठी ) बी जे पी - ४
 शैलेश रोहनकर (स्वतः) अपक्ष - १
 मनीष पुसाटे स्वतः - बी एस पी- २
 कालिदास काशीद यांनी ( अरविंद लिल्लोरे यांच्यासाठी) अपक्ष -२
 सुरज नामदेवराव मुन(स्वतः)- BMP -२
 नितीन भाकरे (वैकुंठ दरणे यांच्यासाठी )-बळीराजा पार्टी -२
 अशोक काळे (स्वतः)- अपक्ष - १
अशा एकूण १४ अर्जाची आज उचल झाली.  Print


News - Wardha | Posted : 2019-03-20


Related Photos